Sangli : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक परिसरात संचारबंदी लागू ABP Majha
सांगलीत राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलीय. या स्मारक परिसरात २ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय. अहिल्याबाई होळकर स्मारकाचं २ एप्रिलला शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. मात्र पवारांआधीच २७ मार्चला स्मारकाचं लोकार्पण करणार असल्याचा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात संचारबंदी लागू करण्यात आलीय..