Sangli: अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पणावरुन श्रेयवाद ABP Majha

Continues below advertisement

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन श्रेयवाद रंगलाय. मेंढपाळाच्या हस्ते स्मारकाचं लोकार्पण करण्याचा निर्धार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. २ एप्रिलला या स्मारकाचं लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र पवारांच्या हस्ते स्मारकाच्या उद्घाटनाला पडळकर यांनी विरोध दर्शवलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram