Bullock Cart Race : आम्ही कायदा मोडलाय, शेतकऱ्यांसाठी जे काय भोगायचंय ते आम्ही भोगू : सदाभाऊ खोत

Continues below advertisement

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, इतके निर्बंध लावून देखील शर्यतीचे मैदान पार पडले. मोठा जनसमुदाय आणि बैलप्रेमी या शर्यतीसाठी उपस्थित राहिला, यावरून शर्यत सुरू व्हावी ही किती आग्रही मागणी आहे हे लक्षात येते. आता नियम मोडले म्हणून जरी आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी  ते गुन्हे आनंदाने स्वीकारू, असंही ते म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram