Sangli Bhik Mango Protest: सांगलीत व्यापाऱ्यांचं भीक मांगो आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2021 02:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसांगलीत व्यापाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केलंय. कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी, जीएसटी, दुकान भाडं, कर्जाचे हप्ते, आयकर, घरखर्चासाठी सरकारनं भीक द्यावी अशी मागणी करत आंदोलक व्यापारी रस्त्यावर उतरलेत. सांगलीतील हरभट रोडवरच्या बाजारपेठेत व्यापारी संघटनेनं आंदोलन केलंय.