Sangli Monsoon : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, सांगलीच्या औदुंबरमधील दत्त मंदिर पाण्यात

Continues below advertisement

कृष्णा नदीला पूर आल्यामुळे संगम माऊलीतील स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे. मृत करोना बाधितांवर विधी करण्याचे ठिकाण असलेली स्मशानभूमी पाण्याखाली गेल्यामुळे प्रशासकीय यंत्रणे समोर मोठं संकट उभं राहिलं आहे. बाधितांना जाळण्यासाठी ठेवण्यात आलेली लाकडेही पाण्यातून वाहून जाऊ लागली आहेत.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram