Sangli Crime | पलूसमध्ये उद्योजक प्रदीप वेताळ यांच्या कारवर अज्ञातांचा गोळीबार | ABP majha
सांगली जिल्ह्यातल्या पलूसमध्ये उद्योजक प्रदीप वेताळ यांच्या मोटारीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडलीय. काच फुटून गोळी चालकाच्या बाजूच्या सीटमध्ये घुसली. यात उद्योजक प्रदीप वेताळ थोडक्यात बचावले आहेत.