Sangli : आटपाडीत पडळकर विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी गट, तुंबळ राडा, NCP कार्यकर्ता जखमी

Continues below advertisement

आटपाडी मध्ये आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात  राडा झालाय. यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या असून राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांचा पाय मोडला आहे. पडळकर यांच्या गाडीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram