Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

Continues below advertisement

Sangeet Manapman Special Majha Katta14 गाणी,18 गायक,26 स्क्रिप्ट, वेड लावणारं सुबोधचं संगीत मानापमान

'कट्यार काळजात घुसली' नंतर आता अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'संगीत मानापमान' चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. हा टीझर दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात दाखल करण्यात आला होता. हा सिनेमा 10 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. याचबरोबर आता या चित्रपटाबाबत खास बातमी समोर आली आहे. या चित्रपटामध्ये आणखी एक मराठी अभिनेत्री सहभागी होणार आहे.

हे ही वाचा...
बीडमधील हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडेंचं (Dhananjay munde) नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी काही महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला होता. त्यामध्ये, अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतल्यानंतर आज अभिनेत्री, लेखिका प्राजक्ता माळी यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी,पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळीचं (Prajakta mali) कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं. तसेच,  माझ्या भावाने सोशल मीडिया बंद केला, आई रात्रभर झोपली नाही, आमच्या कुटुंबाला मोठा त्रास होत असल्याचे सांगत गेल्या दीड महिन्यांपासून मी हे सर्व सहन करत होते. मात्र, एका लोकप्रतिनिधीने माझं नाव घेतल्यामुळे मी आज समोर येऊन बोलत आहे, असे प्राजक्ता माळीने म्हटले. तसेच, आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी जाहीरपणे माफी मागावी, असेही तिने म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram