Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज, विखे पाटलांची शाब्दिक फटकेबाजी

Continues below advertisement

अहमदनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाध्यक्ष जनार्दन आहेर यांच्याकडून या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतंं. याकार्यक्रमात बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी चांगलीच फटकेबाजी केलीय. यावेळी बोलत असताना बाळासाहेब थोरातांना टोला लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram