Gram Panchayat Election Result | संगमनेर तालुक्यात कोणाचं वर्चस्व? काँग्रेस विरुद्ध भाजप थेट सामना
संगमनेर तालुक्यातील 90 ग्रामपंचायत पैकी 14 ग्रामपंचायत निवडणूक निकालांकडे अवघ्या जिल्ह्यातील नागरिकांच लक्ष लागलं असून या 14 ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरुध्द भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटात सरळ लढत होत आहे. त्यामुळे वर्चस्व कोण राखणार हे पाहणं महत्वाच आहे.
Tags :
Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe Patil Sangamner Radhakrishna Vikhe Patil Balasaheb Thorat BJP Congress