Sangali: शिराळात तांदूळ महोत्सवाचं आयोजन, कृषी विभागाचा खास पुढाकार ABP Majha
Continues below advertisement
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा तालुक्यात तांदूळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.. सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या आणि आयुर्वेदिक, औषधी गुणधर्म असलेल्या ११ प्रकारचे वाण या तांदूळ महोत्सवात पाहायला मिळतायत..कृषी विभागाकडून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय..
Continues below advertisement
Tags :
Ayurvedic Sangli Shirala Rice Organized Organic Method Medicinal Properties Varieties Rice Festival