Sangali : सांगली जिल्हा बँकेच्या संचालकांविरोधात 'बोंबा', पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की
abp majha web team
Updated at:
19 Mar 2022 02:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSangali : सांगली जिल्हा बँकेच्या संचालकांविरोधात 'बोंबा', पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की. सांगली जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा आज पार पडली, सांगली बँकेच्या बाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये वादावरूv= धक्काबुक्की झाली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत, बँकेच्या गेटवरून उड्या मारल्याने पोलिस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळाले.