Sangali: जिल्हा बॅंकेच्या डायरीमधून पडळकरांचं नाव वगळलं ABP Majha

विरोधकांवर आक्रमक टीका करून नेहमी चर्चेत राहणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा चर्चेत आलेत. त्याला निमित्त ठरलंय सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवीन वर्षाची डायरी. जिल्हा बँकेच्या या डायरीत चक्क  आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नावाला नो एन्ट्री असल्याचे समोर आलंय. म्हणजे पडळकर यांचे या डायरीत नावच नाही.मात्र बाकी विधान परिषद सदस्यांच्या यादीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदाराची नावे आहेत. मात्र पडळकर यांचेच नाव नसल्याने जिल्हा बँकेच्या डायरीत पडळकर यांना का एन्ट्री नाही याची चर्चा रंगलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola