Sangali :सांगलीत शहरात घुसलेल्या गव्याला पुन्हा जंगलात धाडण्याचे प्रयत्न सुरु : ABP Majha

सांगलीत शहरात घुसलेल्या गव्याला पुन्हा जंगलात धाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काल मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी गव्याचा पाठलाग सुरु केला.. सध्या गवा सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात सध्या फिरतोय...वनविभागाचे कर्मचारी त्याचा मागोवा घेताहेत... मात्र गव्याच्या वावरामुळे आज कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola