Pm Modi NewCar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 12 कोटींच्या नव्या गाडीतून फिरणार : ABP Majha
Continues below advertisement
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 12 कोटींच्या नव्या गाडीतून फिरणार आहेत. पंतप्रधानांच्या प्रवासासाठी मर्सिडीज-मेबॅक-एस- 650 -गार्ड ही नवी गाडी तैनात असणार आहे. कारमध्ये व्ही आर -10 लेव्हलची सुरक्षा असणार आहे. ही गाडी 160 किलोमीटर्सपर्यंत वेगानं पळू शकते तसंच 15 किलो विस्फोटकांच्या शक्तीशाली स्फोटातही सुरक्षित राहू शकते. बुलेटप्रूफ आणि बॉम्बप्रूफ असलेल्या या गाडीवर गोळीबार किंवा स्फोटाचा कोणताही परिणाम होणार नाहीये.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News PM Modi Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News नरेंद्र मोदी पंतप्रधान ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron New Car Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Mercedes-Maybach-S-650 -Guard मर्सिडीज-मेबॅक-एस- 650 -गार्ड