Sangali District Bank Special Report: बॅंकेचा 'करेक्ट कार्यक्रम' कोण करतंय? ABP Majha
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सीईओ जयवंत कडू-पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय.. बड्या नेत्याची बँकेतून एकरकमी कर्जफेड योजना आणि व्याजमाफीचा निर्णय होण्याची
शक्यता असतानाच त्यांनी राजीनामा दिलाय. त्यांच्या या राजीनाम्यामुळे विविध चर्चांना उधान आलंय...
Tags :
CEO Sangli District Central Co-operative Bank Jaywant Kadu-Patil Resigns Abruptly Lump Sum Loan Repayment Scheme