Sangali Crocodile Special Report : पलूसमध्ये नदीकाठी मगरींचा अधिवास, शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

Sangali Crocodile Special Report : पलूस तालुक्यातील औदुंबर- भिलवडी- चोपडेवाडीत नदीकाठी मगरींचा अधिवास पाहायला मिळालाय... या भागात निसर्गप्रेमींना दहा लहान-मोठ्या मगरींचं दर्शन घडलंय.. यंदा कृष्णानदीची पाणीपातळी स्थिर असल्यानं मगरींच्या स्थलांतराला ब्रेक लागलाय... पाहुयात यावरचा रिपोर्ट... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola