Sangali: कदमांकडून दत्ताभाऊंच्या कामाचं कौतुक, घरी जाऊन घेतली भेट ABP Majha
कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांच्या घरी जाऊन कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी त्यांच्या मिनी जिप्सीत बसून फेरफटका मारला. दत्तात्रय लोहार यांनी काही दिवसांपूर्वी एक जिप्सी बनवली होती. या जिप्सीला बनवण्यासाठी लागलेला खर्च विश्वजीत कदम यांच्याकडून देण्यात आला होता.. दरम्यान आज विश्वजीत कदम यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या या कामाचं कौतुक केलं, तसचं जिप्सीतून फेरफटकाही मारला
Tags :
Tour Vishwajeet Kadam Kadegaon Mini Gypsy Dattatraya Lohar Devarashtre Minister Of State For Agriculture