
corona vaccination : आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणाला सुरूवात
Continues below advertisement
आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जालन्यामधील आरोग्य केंद्रामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली. तसेच 12 ते 15 वयोगटातील मुलांना देखील लस देण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांच्याकडे केली असल्याचेही टोपे म्हणाले. दरम्यान, सध्या राज्यात लॉकडाूनचा विचार नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Vaccination Corona Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv राजेश टोपे लसीकरण महाराष्