Sandipan Bhumre on Kesarkar: शिंदे खरंच गोळी झाडून घेणार होते? केसरकरांच्या दाव्यावर भुमरे म्हणतात...
Continues below advertisement
४० आमदारांना जीवे मारू या संजय राऊतांच्या विधानानंतर शिंदेंनी जीवाचं बरंवाईट करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. मंत्री दीपक केसरकरांची माहिती. शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांनी मात्र अशी चर्चा झाली नसल्याचं सांगत केसरकरांचा दावा खोडून काढला.
Continues below advertisement