Sandip Shinde Committee : माजी न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीच्या सदस्यांचा 3 जिल्ह्यांचा दौरा
Continues below advertisement
Sandip Shinde Committee : माजी न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीच्या सदस्यांचा 3 जिल्ह्यांचा दौरा माजी न्यायमूर्ती संदिप शिंदे समितीच्या सदस्य तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
उद्यापासून धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संदिप शिंदे समितीची निर्मिती करण्यात आलीय. तर समिती सरकारकडे आणखी वेळ मागणार आहे.
Continues below advertisement