Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Sandeep Raut ED Enquiry :संदीप राऊतांची ईडी चौकशी,कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी
abp majha web team
Updated at:
30 Jan 2024 04:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSandeep Raut ED Enquiry : कथित खिचडी घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी, संदीप राऊतांची ईडी चौकशी
माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि ठाकरे गटाचैे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांची ईडीकडून दुपारी १२.३० वाजल्यापासून चौकशी सुरू आहे.. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी पेडणेकरांची ईडी चौकशी केली जातेय... तर कोविड काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांची ईडी चौकशी केली जातेय