Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवाल

Continues below advertisement

Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवाल
मी आज सुद्धा मुख्यमंत्र्ांना भेटायला आलोय कराड दोषी नसतील तर फरार का होते कराडांवर खंडणीचा आरोप आहे , आता ते स्वताहून पोलीसांकडे आलेत वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्हात सरेंडर झालाय  कराडांवर 302 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे खंडणीचा गुन्हा आणि हत्या यात कनेक्शन आहे बीडमध्ये कधी राजकारण आणलेल नाहीए सीडीआर तपासून कारवाई करा  यामागचे मास्टर माईंडही लवकर समोर येतील चौकशी पुर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेनी राजीनामा द्यायला लावा  महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही दोषी नाही तर फरार का झाले - क्षीरसागर  गुन्हेगार जे आहेत त्याची नवे घेऊन बोललो सभागृहात विषय मांडला त्यानंतर सगळ्यांना लक्षात आळ की  किती घातक आहे  अंडर ट्रायल तुम्ही चालवा  तपास करा सांगितल्यानंतर सिडीआर मध्ये ज्यांची नावे त्यांच्यावर करावई होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले  बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र भूमिका घेतली  हा खटला फास्ट ट्रकवर घ्या  धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा त्यानंतर निर्दोष झाल्यानंतर पुन्हा हवं तर शपथ घ्या  पहिल्यांदा माणुसकीच्या नात्यामध्ये संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एकत्र आले  काही जण दोन जातीत तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे प्रामाणिक पणे तपास केला तर सगळे गोष्टी समोर येतील  ही केस थांबवण्यासाठी कधी फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे  नैतिकता राखून  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा  हा प्रकार घडला त्यावेळी दोन मोबाईल सापडले. त्यात घटनक्रमाचे व्हिडिओ सुद्धा आहेत अशी माहिती मिळत आहे मारहाण करताना जास्त लोक त्या व्हिडीओत दिसत आहेत मिळत पालक मंत्री हा विषय सत्ताधारी पक्षाचा  आहे. मात्र तपास सुरू आहे तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा  ...  महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही दोषी नाही तर फरार का झाले - क्षीरसागर   गुन्हेगार जे आहेत त्याची नवे घेऊन बोललो सभागृहात विषय मांडला त्यानंतर सगळ्यांना लक्षात आळ की  किती घातक आहे     अंडर ट्रायल तुम्ही चालवा   तपास करा सांगितल्यानंतर सिडीआर मध्ये ज्यांची नावे त्यांच्यावर करावई होणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले   बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र भूमिका घेतली    हा खटला फास्ट ट्रकवर घ्या   धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावा त्यानंतर निर्दोष झाल्यानंतर पुन्हा हवं तर शपथ घ्या   पहिल्यांदा माणुसकीच्या नात्यामध्ये संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी एकत्र आले    काही जण दोन जातीत तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे  प्रामाणिक पणे तपास केला तर सगळे गोष्टी समोर येतील    ही केस थांबवण्यासाठी कधी फोन आले हे सुद्धा प्रशासनाकडे आहे   नैतिकता राखून  धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा   हा प्रकार घडला त्यावेळी दोन मोबाईल सापडले. त्यात घटनक्रमाचे व्हिडिओ सुद्धा आहेत अशी माहिती मिळत आहे  मारहाण करताना जास्त लोक त्या व्हिडीओत दिसत आहेत मिळत   पालक मंत्री हा विषय सत्ताधारी पक्षाचा  आहे. मात्र तपास सुरू आहे तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram