Sandeep Deshpande Profile : रुपरेलचा कट्टा ते राज ठाकरेंचे विश्वासू नेते, संदीप देशपांडेंचा प्रवास

राज ठाकरे यांचा खंदा कार्यकर्ता कोण असं विचारलं की, एक नाव आपसूक डोळ्यांसमोर येतं ते म्हणजे संदीप सुधाकर देशपांडे.

चॅनेलवरील चर्चा ते रस्त्यावरील आंदोनल, संदीप देशपांडेंच बोट कुणीच धरू शकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असा आक्रमक शिवसैनिक म्हणजेच, मनसेचे संदीप देशपांडे. देशपांडे यांचा राजकीय कार्यकाळ हा चांगलाच मोठा आणि तसाच गाजलेला सुद्धा आहे.

एबीपी माझाच्या नेत्यांची कारकीर्द या खास सीरिजच्या या भागात जाणून घेऊया मनसे नेते संदीप देशपांडे यांची कारकीर्द.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola