Sandeep Deshpande on Attack : आता ज्यांनी हल्ला केला त्यांना सुरक्षा द्या, संदीप देशपांडेंचा इशारा
abp majha web team
Updated at:
04 Mar 2023 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande Attack) यांच्यावरील हल्लाप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईच्या भांडूप भागातून या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली होती. तपासासाठी विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर अखेर आज (4 मार्च) दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.