Samruddhi Mahamarg Inauguration : समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचं लोकापर्ण 23 ऑक्टोबरला?

Continues below advertisement

समृद्धीचा नागपूर ते मेहकर असा पहिला टप्पा सुरु करण्याची तयारी शिंदे फडणवीस सरकारनं केलीय.
२३ ऑक्टोबरला पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपुरात होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram