Samruddhi Mahamarg : महामार्गावरील 6 इंच फुटीमुळे अपघाताची शक्यता, मेहकर टोल एक्सचेंजजवळ पुलावर फट

Continues below advertisement

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील 6 इंच फुटीमुळे अपघाताची शक्यता , मेहकर टोल एक्सचेंजजवळ पुलावर मोठी फट
समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक कारणांनी चर्चेत आहे.... मात्र आता या महामार्गाच्या बांधकामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभं राहिल आहे. मेहकर टोल एक्सचेंज नजीक असलेल्या पैनगंगा नदीवरील पुलावर मोठा गॅप पडल्याने आता वाहनांचं टायर फुटून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram