Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचारी संपावर

Continues below advertisement

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचारी संपावर संभाजीनगरमधील जांबरगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल कर्मचारी संपावर, वेतन थकल्याने टोल कर्मचारी संपावर गेल्याची माहिती, समृद्धीवरील टोल बंद असल्यानं वाहनधारकांचा मोफत प्रवास.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram