Samruddhi Expressway Potholes Sambhajinagar: 20 वर्ष खड्डे न पडण्याचा दावा फोल, 'समृद्धी'ला मोठे तडे

Samruddhi Expressway Potholes Sambhajinagar: 20 वर्ष खड्डे न पडण्याचा दावा फोल, 'समृद्धी'ला मोठे तडे

नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजनजीक ३ सेंमी रुंदीच्या ५० फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. महामार्गासाठी एम-४० ग्रेडचे सिमेंट वापरल्यास २० वर्षे खड्डे पडत नसल्याचा दाव एमएसआरडीसीने केला होता, तो फोल ठरला. माळीवाड इंटरचेंजवळच पुलावर मोठा खड्डा पडला आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola