Samruddhi Expressway Air Ambulance : समृद्धी महामार्गावर Air Ambulance सुरु करणार, सरकारचा निर्णय
Continues below advertisement
Samruddhi Expressway Air Ambulance : समृद्धी महामार्गावर Air Ambulance सुरु करणार, सरकारचा निर्णय
समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय. यासाठी काही हेलिकॉप्टर कंपन्यांशी राज्य सरकारचं बोलणं सुरू.
Continues below advertisement