Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं, खातेवाटपाचा निर्णय आज?
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबतं, खातेवाटपाचा निर्णय आज?
मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतली वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदेंची भेट. भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती.