ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 September 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 03 September 2024

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, ३५ आगारांमध्ये चक्काजाम, कोकणावरही परिणाम, मुंबई, नागपुरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन

वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत समरजीत घाटगे यांचा दावा, भाजपला अखेर रामराम

लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार उघड, साताऱ्यातील एकाने महिलेच्या नावाने भरले तब्बल ३० अर्ज, ९० हजार लंपास

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुणे आणि मुंबईच्या दौऱ्यावर, पुण्यातील सिम्बॉयसिसमध्ये पदवीप्रदान सोहळ्याला राहणार उपस्थित तर मुंबईत संसदपटू पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

बदलापूर अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी, संस्था प्रशासन आणि पोलिसांनंतर कुणाची खरडपट्टी निघणार याकडे लक्ष 

मुंबईकरांसाठी गुड न्यूज, कोस्टल रोडला सी लिंकशी जोडण्याचा दुसरा टप्पा १५ सप्टेंबरपर्यंत सुरु होण्याची शक्यता, मरिन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास अवघ्या १५ मिनिटांत शक्य

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram