Samir Bhujbal on Baba Siddique | बाबा सिद्दिकींची हत्या दुर्दैवी समीर भुजबळांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Samir Bhujbal on Baba Siddique | "बाबा सिद्दिकींची हत्या दुर्दैवी" समीर भुजबळांची प्रतिक्रिया

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष व माजी खा.समीर भुजबळ यांनी नाशिकच्या येवल्यात व्यक्त केली..मी मुंबईलाच निघालो आहे, अजितदादा पवार व प्रफुल्लभाई देखील मुंबईला येत आहे.या घटनेत काही लोकांना ताब्यात घेतले आहे..मात्र याआधीही आमचे भायखळ्याचे तालुकाध्यक्षांची हत्या झाली त्यात काही लोकांना ताब्यात घेतले.. मात्र मुख्य सूत्रधार अद्याप सापडला नाही..पोलिसांनी विनंती आहे.यातील मुख्य सूत्रधार जोपर्यंत सापडत नाही सुयोग्य तपास व्हावा अशी मागणीही समीर भुजबळ यांनी केली.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram