Sameer Wankhede यांनी स्वत:ला वादांपासून दूर ठेवायला हवं : Prakash Ambedkar
Continues below advertisement
समीर वानखेडे हे अधिकारी आहेत. त्यांनी स्वत:ला अशाप्रकारच्या वादांपासून दूर ठेवायला हवं, अशी प्रतिक्रिया रिपाइं अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दिलीय.
Continues below advertisement