Nawab Malik : काशिफ खानला आणि 'व्हाईट दुबई'ला समीर वानखेडे यांनी वाचवलं का? : नवाब मलिक ABP Majha
क्रूझ पार्टीप्रकरणी काशिफ खान यांना समीर वानखेडे यांनी वाचवलं का?, असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. काशिफ खान यांचा फोटो के. पी. गोसावीला पाठवण्यात आला होता, अशी माहिती मलिकांनी दिली. मग, मग काशिफ खान यांना एनसीबीनं अटक का केली नाही?, असा प्रश्नही मलिकांनी उपस्थित केलाय.