Nanded Amol Mitkari : मतदारांनो पैसे दिले तर घ्या पण मतदान महाविकास आघाडीला करा : अमोल मिटकरी
Nanded : आता दिवाळी आहे, आलाच पैसा तर लक्ष्मीला नाही म्हणू नका ,पैसे दिले तर बिनधास्त घ्या पण मतदान महाविकास आघाडीला करा असा अजब सल्ला देगलूर बिलोली निवडणुक प्राचारार्थ असलेल्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच्या सभेत महाविकास आघाडीतील नेते अमोल मिटकरी यांनी मतदारांना दिलाय.