Sameer Wankhede : वानखेडेंवर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती, वानखेडेंची 3 तास सीबीआय चौकशी

Continues below advertisement

समीर वानखडे यांची 3 तास सीबीआय  चौकशी, थोड्याच वेळात पुन्हा होणार चौकशी, सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याचाही होणार तपास. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram