Sameer Wankhede Cast Certificate: राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्तांना समन्स
Continues below advertisement
समीर वानखेडे जात प्रमाणपत्र प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक,पोलीस आयुक्तांना समन्स बजावण्यात आलंय. ३१ जानेवारीला राष्ट्रीयअनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांसमोर हजर राहण्यास सांगितलंय.
Continues below advertisement
Tags :
Caste Certificate Director General Of Police Case Summons Commissioner Of Police Sameer Wankhede Chief Secretary Of State