पंतप्रधान Narendra Modi यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी सोमवारी

Continues below advertisement

 पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. आज झालेल्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पंजाब पोलिसांवर आरोप केला. पंतप्रधानांच्या मार्गात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांसोबत सुरक्षा व्यवस्थेत असणारे पोलीस चहा घेत होते. तुषार मेहता यांनी म्हटले की हे प्रकरण गंभीर  असून सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाशी संबंधित आहे. त्यामुळे एनआयएचे अधिकारी तपासामध्ये मदत करू शकतील असे त्यांनी म्हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram