Sameer Wankhede Bar : समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द Special Report
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या नवी मुंबईतील बारचा परवाना रद्द होणार आहे. या संदर्भात आजच आदेश येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरु होती. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वयाच्या सतराव्या वर्षी नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली होती.