Mumbai Crime : मुलुंडमध्ये बंदुकीच्या धाका दाखवून लुटले 1 कोटी रूपये, चोरीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
मुंबईतील मुलुंडमध्ये अंगडियाच्या कार्यालयात चोरी झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 1 करोड रुपयांची ही चोरी करण्यात आली आहे. याबाबतची अधिक माहिती काढण्यासाठी पोलीस काम करत आहे. वेळेतच या ठिकाणी क्राईम ब्रांच आणि पोलिसांची टीम स्थळी पोहचली आहे.
Tags :
Mulund Mumbai Crime Mulund Shop Robbery Mulund 1 Crore Robbery Mumbai Mulund Crime Mulund Crime