Sameer Bhujbal : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 तारखेला भरणार अर्ज
Continues below advertisement
Sameer Bhujbal : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 तारखेला भरणार अर्ज
नांदगाव मतदारसंघासाठी मी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे..माझ्या कार्यकर्त्यांनी देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत माहिती दिली आहे.. अशी प्रतिक्रिया माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यात दिली.. ठाकरे गटाकडून उमेदवारी करण्याची ही केवळ अफवा असल्याचं सांगत, त्यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले..
Continues below advertisement
Tags :
Sameer Bhujbal ABP Majha Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Nandgaon Vidhan Sabha