Nana Patole On Seat Sharing : उद्धव ठाकरे व शरद पवार यांना यादी काही वेळात पाठवत आहे,थोड्या जागा प्रश्न लवकर सोडवू

Continues below advertisement

Nana Patole On Seat Sharing : उद्धव ठाकरे व शरद पवार यांना यादी काही वेळात पाठवत आहे,थोड्या जागा प्रश्न लवकर सोडवू
 माविआ मध्ये काही जागेवर चर्चा सुरू आहे महायुती मध्ये काय सुरू आहे चद्रकात पाटील यांना माहिती आहे,त्याचे महायुती दरबार दिल्लीत गेला आहे.या आघाडी मध्ये शेवटपर्यंत चर्चा करून वाटाघाटीतून प्रश्न सुटतील.  उद्धव ठाकरे व शरद पवार यांना यादी काही वेळात पाठवत आहे,थोड्या जागा प्रश्न लवकर सोडवू.  ८५-८५-८५ जागा झाल्या आहेत  अर्ज भरू द्या काँग्रेस यादी उद्या सकाळ पर्यंत जाहीर करू  आमचं नाही तर महायुती पण जुळल नाही  आमचं जुळल आहे  ऑन बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री  मला वाटतं आता मुख्यमंत्री पदाची चर्चा नाही,राज्यात वाचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत,आम्ही एका सोबत काम करत आहोत,लोकांतून आमदार निवडून आल्यानंतर ठरत,मुख्यमंत्री चर्चा थांबवली पाहिजे  ऑन महायुती मुख्यमंत्री  चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री पदाचे नाव सांगितलं का? हे डाकू लोक आहेत. भाजप आता म्हणत आहेत आमचं सरकारं येणार मुख्यमंत्री महायुतीचा होणार म्हणजे या डाकू लोकांची भूमिका आता दिसत आहे,आधी अजून काहीच ठरलं नाही मतदान नाही, जनतेच्या मतावर डाका टाकू असं तर मत नाही ना चंद्रकांत पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरले जात आहेत.  ऑन जागावाटप  आज आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या महाविकास आघाडीच्या जागावाटप जाहीर होईल  ऑन राज ठाकरे  राज ठाकरे यांच्या बद्दल आणि त्यांच्या पक्षाबद्दल आम्ही एकाही प्रश्नाचे उत्तर देत नाही   ऑन पुणे जागावाटप  पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्याच बाबतीत काय सुरू आहे ना हे माहिती आहे तुम्हाला, आमच्याकडेच का लक्ष देत आहेत?   ऑन संजय राऊत  १०० प्लस जागेवर बोलताना पटोले म्हणाले तुम्ही संजय राऊत याना फार मनावर घेऊ नका

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram