Sameer Bhujbal Nandgaon Vidhansabha : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 ऑक्टोबरला अर्ज भरणार

Continues below advertisement

Sameer Bhujbal Nandgaon Vidhansabha : समीर भुजबळ नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढणार, 28 ऑक्टोबरला अर्ज भरणार


आज छगन भुजबळ येवला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार तर समीर भुजबळ २८ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज सादर करणार  समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार  महाविकास आघाडीत सेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती

हे ही वाचा...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल पटेल दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यापूर्वी तिघांची चर्चा


आमदार वैभव नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कणकवलीतील प. पू. भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ विधानसभा निवडणुकीसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.  त्यापूर्वी त्यांनी प. पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे  भेट  देत प. पू. भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले. आता उमेदवारी अर्ज  दाखल करण्यासाठी कुडाळ येथे वैभव नाईक रवाना झाले आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram