Same Name Candidate | नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम? Special Report

Continues below advertisement

Same Name Candidate | नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम? Special Report एका नावाच्या दोन किंवा त्याहून अधिक व्यक्ती असूच शकतात..पण जेव्हा एकाच नावाचे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि तेही एकाच मतदारसंघातून तेव्हा? अर्थातच यामुळे मतदारांचा संभ्रम वाढू शकतो.. आणि त्याचा थेट परिणाम  मतांच्या आकड्यावर होवू शकतो.. विधानसभेच्या रणांगणातही असेच डमी उमेदवार मैदानात उतरलेत.. कुठल्या मतदारसंघात कुठल्या उमेदवाराला डमी उमेदवाराने घाम फोडलाय.. पाहूया या रिपोर्टमधून 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram