Praful Patel on Nana Patole : तुम्ही टीका करत राहा, लोकं आमच्या बाजूने उभे राहतील- प्रफुल्ल पटेल
Continues below advertisement
Praful Patel on Nana Patole : तुम्ही टीका करत राहा, लोकं आमच्या बाजूने उभे राहतील- प्रफुल्ल पटेल
*मी महत्त्वाच्या माणसालाच उत्तर देतो.. प्रत्येकाला उत्तर देत बसत नाही... रोहित पवारांच्या टिके वरून प्रफुल पटेल यांचा वक्तव्य...* Anchor : रोहित पवारांनी ट्विट करत अजित पवारांवर निसाना साधला होता. यावर प्रफुल पटेल यांना विचारले असता मी महत्त्वाच्या माणसांनाच उत्तर देतो प्रत्येकाला उत्तर देत बसत नाही असं म्हणत प्रफुल पटेलांनी रोहित पवारांवर बोलणं टाळलं.
Continues below advertisement