Sambhajiraje Chhatrapati Speech : सतेज पाटील...बावड्यात असेल तुमची ताकद पण...संभाजीराजे काय म्हणाले?

Continues below advertisement

Sambhajiraje Chhatrapati Speech : सतेज पाटील...बावड्यात असेल तुमची ताकद पण...संभाजीराजे काय म्हणाले?
कसबा बावड्यातील या चौकाला भगवा चौक का म्हणतात याचा प्रश्न पडला होता, मात्र त्याचे उत्तर या निमित्ताने मिळाले आहे 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि इथल्या स्मारकाचे डिझाईन पाहिल्यानंतर प्रचंड आनंद झाला 
इतिहासातील बारीक सारिक गोष्टींचा संदर्भ देऊन हे डिझाईन बनवलं आहे
सतेज पाटील तुमची बावड्यात राजकीय ताकद असेल पण आमची शिव ताकद आहे
शिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर सगळ्यात जास्त शिवभक्त कसबा बावड्यातून येतात 
शिवराज्याभिषेक सोहळ्यातील अनेक जबाबदाऱ्या याच बावड्यातील शिवभक्त उचलतात 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची जबाबदारी घेतलेल्या सर्व टीमला शुभेच्छा देतो

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram