Sambhaji Chhatrapati Full PC : माझी इच्छा नाही आमरण उपोषण करायची, शिवरायांप्रमाणेच लढा देतोय
गेल्या 60 तासाहून अधिक काळ झाले खासदार संभाजीराजे आमरण उपोषण करत आहेत. बॉडी हायपोप्लासियात गेली आहे. यात त्यांचा ब्लड शुगर आणि रक्तदाब कमी झाली आहे. सोबतच हृदयाचे ठोके वेगाने पडत आहेत. आम्ही शुगर लेव्हल वाढवण्यासाठी त्यांना इन्जेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ते उपोषणावर असल्याने त्यांनी यासंदर्भात नकार दिला आहे.
Tags :
Maharashtra News Maratha Reservation Live Marathi News ABP Majha LIVE Maratha Marathi News ABP Maza Top Marathi News Sambhaji Chhatrapati Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi News