Sambhajiraje Chattrapati: संभाजीराजेंना भाजपपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी? ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 May 2022 04:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री ठाकरे छत्रपतीच्या घराण्याचा सन्मान करतील असं म्हणज संभाजीराजेंनी पुन्हा एकदा राज्यसभेच्या उमेदवारीचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टोलवलाय.. तर सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय.