Sambhaji Raje: मराठा समन्वयकांसह 18जूनला मुख्यमंत्र्यांना भेटणार, पण आंदोलन चालू राहणार : संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती परवा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. कोल्हापुरातील मूक आंदोलनाची सांगता झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola